विद्यार्थ्यांनी डिजिटल गॅजेट चा योग्य वापर केल्यास निश्चितच फायदा ; अंमली पदार्थांपासून आयुष्यात दूर राहा – निळकंठ बगळे

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न देवगड (प्रतिनिधी): आजच्या टेक्नोसेव्ही जमान्यात अँड्रॉईड मोबाईल च्या एका क्लिकवर सगळे जग पाहता येते. डिजिटल गॅजेट चा वापर योग्य पद्धतीने केल्यास निश्चितच अभ्यासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी फायदा होतो. विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया…








