जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज पुरस्कार व अन्य पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु करणार -पालकमंत्री दीपक केसरकर प्रतिनिधी (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींचे जतन होण्यासाठी आवश्यक ते प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात येतील. छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री…








