कलमठ सरपंचांच्या व्हाट्सप फ़ोटोची कार्यकारी अभियंता यांनी घेतली तात्काळ दखल

कलमठ-आचरा रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न काढला निकाली कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ आचरा रोड वरील अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात पाणी साचले होते.कलमठ कोरगांवकर दुकान, सुतारवाड़ी पारकर बिल्डिंग, लांजेवाड़ी शांतादुर्गा नगर, लांजेवाड़ी चव्हाण घर ते आइस फॅक्टरी, कलमठ कुंभारवाड़ी रस्ता अश्या अनेक…








