आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

साळशी शाळेची आज घंटा वाजली

सहा दिवसांनंतर ग्रामस्थांच्या आंदोलनावर तोडगा शिक्षणाधिकार्‍यांच्या भेटीत दोन तास यशस्वी चर्चा देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील साळशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची घंटा तब्बल सहा दिवसांनंतर काल बुधवारी वाजली. ६ दिवसानंतर मुलांनी शाळेत प्रवेश केला. सेमी इंग्लिश विषय शिकवण्यासाठी बीएसस्सी बीएड शिक्षकाची…

सिंधुदुर्गात पुढची वर्षानुवर्षे श्रीधर नाईक हा विचार म्हणून जगला जाईल- खा. विनायक राऊत

कणकवलीत कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतिदिन साजरा दहशतवादाची, गुंडगिरीची परंपरा उखडून काढा-ब्रिगे. सुधीर सावंत श्रीधर नाईक यांना अभिप्रेत काम यापुढच्या काळातही करू- आ. वैभव नाईक कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग संस्कृती जपणारा आणि शांतताप्रिय जिल्हा आहे. बॅ. नाथ पै. प्रा.…

विवाहित प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्या सुखदेव बारीक ला जन्मठेप

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): पत्नी बरोबर असलेल्या प्रेम संबंधांस विरोध केला म्हणून पतीचा खून करणाऱ्या सुखदेव सोपान बारीक (वय ३०) राहणार बाजबेलेनी, ता. गोवरदंगा, जि. उत्तर २४ परगणा, राज्य पश्चिम बंगाल याला अतिरिक्त सत्र…

श्री देव कालभैरव मंदिर ट्रस्ट खारेपाटण चा सामाजिक उपक्रम

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ४०,००० रुपये किमतीच्या १००० वह्यांचे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण येथील प्रसिद्ध असलेले ७२ खेड्याचे देवस्थान श्री देव कालभैरव – दुर्गादेवी. मंदिर ट्रस्ट खारेपाटणच्या वतीने सामाजिक उपक्रमा अंतर्गत खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण…

आ.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा मतदारसंघात 1 हजार 23 छत्र्यांचे मोफत वाटप

भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणेंचा स्वखर्चाने उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जून रोजी कणकवली विधानसभा मतदारसंघात 1 हजार 23 छत्र्यांचे मोफत वाटप भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा कणकवली विधानसभा प्रचारप्रमुख मनोज रावराणे स्वखर्चाने करणार आहेत. देवगड…

८० वर्षीय माजी विद्यार्थीनी सीमा सावंत-साटम यांची मसुरे नं.१ शाळेला एक लाखाची देणगी

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे नं.१ केंद्रशाळेची माजी विद्यार्थिनी श्रीम. सीमा साटम पूर्वाश्रमीच्या सीमा कानू सावंत- वय ८० यांनी आपला भाचा निवृत्त तलाठी मसुरे धनंजय सावंत यांचे मार्फत मसुरे नं.१ शाळेला भरघोस अशी एक लाख रुपयांची शैक्षणिक मदत दिली. श्रीम.सीमा साटम या…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात योग दिन साजरा

कुडाळ ( अमोल गोसावी ) : संत राऊळ महाराज महाविद्यालयात २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना या विभागांमार्फत योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. सदर योगा प्रात्यक्षिकामध्ये या…

रितिका विशाल कदम हीची नवोदय परीक्षेमध्ये निवड

कणकवली (प्रतिनिधी): तरंदळे ग्रामपंचायत डेटा ऑफ्रेटर,बचत गट CRP, वनिता कदम व विशाल कदम यांची मुलगी आणि तरंदळे सरपंच सुशिल कदम यांची पुतणी कुमारी रितिका विशाल कदम हीची नवोदय परीक्षेमध्ये निवड झाली व पुढील शिक्षण मिळण्यासाठी नवोदय विद्यालय सांगेली मध्ये निवड…

कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे योगदिन साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी): कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी, येथे जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात उत्सपूर्तपणे सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक अक्षय देवलकर सर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली…

निराधार वंचित ,मनोरूग्ण बांधवांना सुरक्षित स्थळी पोहचविणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे – संदिप परब,संस्थापक सचिव – जीवन आनंद संस्था

रविना खंडारे या गोवा येथे सापडलेल्या मुंबईतील मानसिक रूग्ण युवतीचे कुटुंबामधे पुनर्मिलन जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गुगलद्वारे शोधले रविनाचे कुटुंबिय खारेपाटण (प्रतिनिधी): जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार, वंचित, मनोरूग्ण व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ८ महिन्यांपुर्वी वेडाच्या…

error: Content is protected !!