आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिक्षकांना केवळ उद्याचा सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करू द्या

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने शासनाला दिले निवेदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): शिक्षकांना केवळ उद्याचा सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करू द्या ,त्यासाठी शिक्षकांना दिलेले साक्षरता सर्वेक्षणाचे काम तात्काळ थांबविण्यात यावे. स्वयंसेवी संस्थेकडून पूर्ण करून घेण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन…

शिक्षक भरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वार्षिक मेळाव्यात करण्यात आला ठराव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जिल्ह्यातील डीएड बेरोजगार तरुणांच्या वाढत्या वयाचा विचार करून आणि पोर्टलचा विचार न करता शिक्षक भरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे. असा ठराव सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वार्षिक मेळाव्यात करण्यात आला.…

कोल्हापूर चा बँक कर्मचारी कणकवली उड्डाणपूला नजीक आढळला बेवारस स्थितीत

संदिप परब यांच्या संविता आश्रमाने दिला मायेचा आधार खारेपाटण (प्रतिनिधी): कोल्हापूर मधील एका खाजगी बँकेमध्ये पिग्मी कलेक्शनचं काम पाहणारा तरुण बेवारस स्थिती मध्ये व बिघडलेल्या मनस्थितीत जराजर्जर होऊन कणकवलीतील उड्डाणपूला नजीक आढळला. याबाबत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संदिप…

विज समस्या पूर्ततेसाठी शिवसेना-युवासेना कलमठ ची वीज वितरण ला धडक

कणकवली (प्रतिनिधी): गणपती आणि गोपाळकाला आणि त्या नंतर सुरू होणारे सण यांच्या अनुषंगाने विजेचे होणारा नेहमीचा तूटवडा थांबवण्यात यावा यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे सुचविले असता लवकरच कलमठ गावासाठी येणाऱ्या विजेचा सर्व समस्या दूर होतील असे आश्वासन कार्यकारी अभियंता…

जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेधार्थ देवगड मराठा समाज बांधवांनी दिले तहसीलदार निवेदन

देवगड(प्रतिनिधी) : जालना येथील मराठा समाज आंदोलनावर झालेले लाटी आल्याच्या जाहीर निषेध व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे याबाबत देवगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देवगड एसटी स्टँड ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज…

माळगाव ग्रंथालयाची रंगभरण व निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

मसुरे (प्रतिनिधी): माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगावच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण व निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेला माळगाव पंचक्रोशीतील माळगाव, वेरली, वडाचापाट, बिळवस या गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या स्पर्धेचा निकाल…

मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे मोटरसायकल चा अपघात ;चालक जायबंदी

कणकवली (प्रतिनिधी): मुंबई गोवा महामार्गावर वागदे पेट्रोल पंपानजिक आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल रोड डिव्हायडरवर आदळून अपघात घडला.या अपघातात मोटरसायकल चालक अजय पवार रा सांगवे हा जखमी झाला असून त्याचा पाय जायबंदी झाला आहे.अपघातस्थळी पोलीस निरीक्षक अमित यादव…

उपक्रमशील शिक्षक दिनेश दळवी यांना गुरुसेवा गौरव पुरस्कार जाहीर!

मसुरे (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील जि.प. शाळा जामसंडे नं १ मधील उपक्रमशील आणि सामाजिक उपक्रम राबविणारे शिक्षक दिनेश सुरबा दळवी यांना राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर मित्रमंडळामार्फत दिला जाणारा “गुरुसेवा गौरव पुरस्कार” सन 2023 जाहीर झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात बहुमुल्य योगदान…

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित!

मसुरे (प्रतिनिधी): सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य विचार व संशोधन परिषद महाराष्ट्र या संस्थेमार्फत दिला जाणारा २०२३ या वर्षाचा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा…

ज्योती जयवंत पवार यांना सन-२०२३ चा ‘गुरुसेवा गौरव’ पुरस्कार जाहीर

दिपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या वतीने शिक्षक दिनी ज्योती पवार यांना गौरविण्यात येणार वैभववाडी (प्रतिनिधी): शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या मार्फत दि .५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील व चांगले शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा दरवर्षी गौरव केला…

error: Content is protected !!