जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार

आज निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद मुंबई (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत. सायंकाळी ४.०० वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे ही…







