कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी किरण शिंदे यांची बिनविरोध निवड

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्ष पदी उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे किरण शिंदे यांची वर्णी लागली आहे. कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दीड वर्षे पूर्ण करून आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे…








