आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण भुईबावडा राज्यमार्गाचे काम निकृष्ट ; ठेकेदाराचे देयक देऊ नये

अन्यथा शिवसेना उबाठा करणार जनआंदोलन ; मंगेश लोके यांचा इशारा डांबरीकरण चा एक लेअर पूर्ण, उर्वरित दोन लेअर पावसाळ्यानंतर उपअभियंता जोशी यांची माहिती वैभववाडी (प्रतिनिधी): खारेपाटण तिथवली भुईबावडा गगनबावडा या राज्यमार्गावर 5 किमी लांबीचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण चे काम मे…

आचरा पोलीसांचे समुद्र किनारी सायकल पेट्रोलिंग

आचरा (प्रतिनिधी): आगामी सण आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी आचरा पोलीस आणि स्थानिक मच्छिमारांच्या सोबतीने सायकल पेट्रोलिंग करत किनारपट्टी तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत किनारपट्टीवर कोणतीही…

फोंडाघाट रस्त्याचे निकृष्ट काम करून मलिदा खाणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सा.वा. अधिकाऱ्यांकडे केली मागणी मे महिन्यात काम केलेला रस्ता पहिल्या पावसात वाहून जातोच कसा ? केला सवाल कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट रस्ता निकृष्ट दर्जाचा करून ठेकेदाराने मलिदा खाल्लेला आहे. मे महिन्यात केलेला रस्ता जून जुलै मध्येच खड्डे…

खांबाळे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड

श्री देवी आदिष्टी देवी वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून यशस्वी कारकीर्द वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी श्री देवी आदिष्टी वि.का.स. सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दीपक चव्हाण यांची नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली.…

24 तासांच्या आत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

देवगड पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कारवाई देवगड (प्रतिनिधी) : मिठबाव येथील विजवीतरण च्या तारांची चोरी करणाऱ्या 5 आरोपींच्या मुसक्या 24 तासाच्या आत आवळून त्यांना गजाआड करण्याची कौतुकास्पद कामगिरी देवगड पोलिसांनी केली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर…

कुडाळ कुंभारवाडा शाळेने केले पोलिसांना राखीबंधन

कुडाळ ( अमोल गोसावी ) : जि. प. शाळा कुडाळ कुंभारवाडा यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे कुडाळ येथे जाऊन अनोखे रक्षाबंधन केले. समाजातील सर्व घटकांचे रक्षण करण्याचे कार्य पोलिसांकडून होत असते. पोलिसांच्या या अहर्निश कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुंभारवाडा…

भिरवंडेकर मराठा समाज अध्यक्षपदी यशवंत सावंत यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी): सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या भिरवंडेकर मराठा समाज मुंबई मंडळाच्या अध्यक्षपदी भिरवंडे जाभुळभाटलेवाडी येथील यशवंत वामन सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरात भिरवंडेकर मराठा समाज, मुंबईची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी…

देवगड येथे “आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत” कृषी विभागाच्या वतीने कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी योजना उपक्रमा अंतर्गत दिनांक २८ऑगस्ट २०२३ रोजी मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे,ता.देवगड येथे नुकतीच शेतकरी व्यवसायीक,महीला बचत गट प्रतिनिधी कृषी सहकारी संस्थाच्या प्रतिनिधीची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत खुरकुटे, नोडल…

ग्रामसेवक ऋतुराज कदम यांना ग्रामस्थांची धमकी ; ऑफिसबाहेर जाण्यास केला मज्जाव ; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

लोरे गावातील गटबाजी ग्रामसभेत चव्हाट्यावर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील लोरे गावच्या ग्रामसभेत दोन गटात वादावादी झाली होती.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बसलेले असताना अमित अरुणराव राणे व अन्य ४ जणांनी येत आम्ही दिलेल्या अर्जाची माहिती आताच्या आता द्या, अशी मागणी…

कलाकार मानधन समिती सदस्यपदी सौरभ पाटकर यांची नियुक्ती

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन शिफारस समिती पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारसीनुसार उपजिल्हाधिकारी श्री. रविंद्र मठपती यांनी गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भाजपा कणकवली ग्रामीण चे मंडल अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध डबलबारी भजनी बुवा…

error: Content is protected !!