आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हा कलाकार मानधन समितीवर अजिंक्य पाताडे यांची सदस्य म्हणून निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीवर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती व उत्कृष्ट भजनी कलाकार अजिंक्य कृष्णा पाताडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.सुकळवाड ता.मालवण येथील पाताडे हे भजनी बुवा व गायक म्हणून सुपरीचीत आहेत.मालवण पंचायत समितीचे सभापती…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत ‘राखी बनविणे ‘कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत रक्षाबंधन या पवित्र सणाच्या पार्श्भूमीवर नुकतीच शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ‘राखी बनविणे कार्यशाळा घेण्यात आली.यामध्ये शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. खारेपाटण केंद्र शाळा नं.१…

आ.नितेश राणेंचा इशारा आणि….

ऍक्सिस बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न आठवडाभरात लागणार मार्गी मुंबई (प्रतिनिधी): ऍक्सीस बँक हेड ऑफिस वरळी येथे महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कामगारांची…

पेंडुर जिल्हा परिषद विभागात युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

चौके ( अमोल गोसावी ) : सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी कट्टा बाजारपेठ येथे संपन्न झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पेंडूर विभागीय बैठकीमधे विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच नवीन पदाधिकऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात…

इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये उत्खनन

कासार्डे नागसावंतवाडी मधील अवैध सिलिका उत्खनन वर कारवाई करा – अनंत पिळणकर कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथील इको सेन्सिटिव्ह भागात अवैध सिलिका उत्खनन सुरू आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर…

२०२३ चा कोकण उद्योगरत्न – पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र उद्योजक विशाल जाधव यांना मुंबई मध्ये झाले पुरस्काराचे वितरण

पद्मश्री गजानन माने, निवृत्त सचिव चंद्रकांत माने‌ यांच्या हस्ते झाले वितरण खारेपाटण (प्रतिनिधी): कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा कोकण युवा उद्योजक पुरस्कार -२०२३ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील कोळपे या गावचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष…

संतोष कानडे यांची जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी निवड

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशी ने जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवड जिल्ह्यातील गरजू लोककलावंतांना प्राधान्याने शासकीय मानधन मिळवून देणार – कानडे कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बुवा तथा भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती च्या अध्यक्षपदी…

मराठा- कुणबी समाजातील १८ वर्षांवरील सर्वांसाठी मोफत संगणक शिक्षण

तळेरे (प्रतिनिधी): मराठा, कुणबी समाजासाठी शासनाच्या सारथी विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांपैकी सी.एस.एम.एस डी.ई.ई.पी. डिप्लोमा संदर्भात ग्रामपंचायत ओझरमच्या ग्रामसभेत लाभार्थी कु.दत्तराज प्रमोद राणे यांनी महिती दिली, मराठा-कुणबी समाजाच्या नागरीकांनी रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण घेत क्षमता निर्माण करणे,…

मॉडेल मेकिंग स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूल कळसुलीचा रुद्र शिवाजी गुरव झोनल स्तरावर प्रथम

कणकवली (प्रतिनिधी): कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट प्रशाले मधील इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार रुद्र शिवाजी गुरव याने मुंबई नेरूळ येथे नॅशनल स्टेम प्रोग्रॅम मार्फत घेण्यात आलेल्या मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तसेच…

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा तलवारबाजी स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूल कळसुलीचे दैदिप्यमान यश

कणकवली (प्रतिनिधी): जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा कणकवली विद्यामंदिर प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये एकूण नऊ शाळा मधून 67 विद्यार्थी स्पर्धेत होते यामध्ये 19 वर्षाखालील मुली गटामध्ये,कुमारी डिंपल दत्ताराम दळवी (खेळ प्रकार फाॅईल)प्रथम क्रमांक,कुमारी प्राची दीपक घाडी (खेळ प्रकार सेबर )प्रथम…

error: Content is protected !!