आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

देवगड येथे रानभाज्या महोस्तव संपन्न

“महीला बचत गटांनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढविली पहिजे” – अजित गोगटे देवगड (प्रतिनिधी): “आपल्या कोकणातील महीला बचत गटांनी स्वताकडील उत्पादित व्यवसायचे मार्केटिंग व ब्रॅण्डिंग करून त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार माजी आमदार अजित गोगटे यांनी आत्मा,उमेद व माविम…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित मेहंदी ,ऍम्ब्रॉडरी, ग्लास पेंटिंग प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी): युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्यावतीने आयोजित मोफत मेहंदी, अंब्रोडरी व ग्लास पेंटींग प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी अशोक कांबळे,प्रफुल्ल काणेकर,संजय सावंत, राजू देसाई,राजश्री पवार, मयुरी मुंज, राजू…

कसाल मालवण रस्ता व वायरी देवबाग तारकर्ली रस्त्याच्या कामांची स्थगिती उठवा

भाजपा नेते निलेश राणे यांच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र ओरोस (प्रतिनिधी): राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कुडाळ व मालवण मोठ्या प्रमाणात विकास निधीचा ओघ सुरू आहे. गेल्याच आठवड्यात भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील बजेटच्या…

बोर्डवे रेल्वे फाटका जवळ रेल्वेच्या धडकेत तीन गवे ठार

कणकवली (प्रतिनिधी): नेत्रावती एक्सप्रेसच्या धडकेत तीन गवे रेडे ठार झाल्याची घटना बोर्डवे रेल्वे ट्रॅक वर 18 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बोर्डवे सरपंच यांनी तात्काळ घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांना दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी घुणकीकर,…

आ. वैभव नाईक यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी बिळवस ग्रामस्थांचा निर्धार

निष्ठावंत आणि कार्यसम्राट आमदार म्हणून वैभव नाईक यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): आमदार वैभव नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघासाठी तळमळीने काम करत आहेत. त्यामुळे बिळवस गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर सिंहासारखं!…

राखीव जंगलात खैरतोड करणाऱ्या आरोपींना वन विभागाने रंगेहाथ पकडले

एकाला केली अटक ; दोघे फरार फरार आरोपींच्या दोन दुचाकी केल्या जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी): क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेली खैराची झाडे तोड करत असलेल्या तीन आरोपींवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडप घालून एका आरोपीला ताब्यात घेतले तर दोन आरोपी…

गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

राज्य मंत्रिमंडळाने घेतले अनेक निर्णय मुंबई (प्रतिनिधी): गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा हा शिधा असेल. याबाबतचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच आयटीआयमधील शिल्प कारागीर…

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जागतिक हेलियम डे साजरा

विजयदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्यावर १८ ऑगस्ट १८६८ रोजी वातावरणातील हेलियम वायूचा शोध लागला. आज या घटनेला १५५ वर्षे होत आहेत. हेलियमचे पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले विजयदुर्ग पर्यटकांबरोबरच आता अभ्यासकांनाही साद घालीत आहे.…

वेंगुर्ले येथे 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून व्याख्यान

हिंदू धर्माभिमानी शिवप्रेमी नागरिक यांचे आयोजन स्वराज्य आणि राष्ट्र निर्माण या विषयावर डाँ. मिलिंद कुलकर्णी करणार मार्गदर्शन वेंगुर्ले (प्रतिनिधी): वेंगुर्ला तालुक्यातील सर्व हिंदू धर्माभिमानी मंडळी आणि शिवप्रेमी नागरिक यांच्या वतीने वेंगुर्ले येथे “शिवराज्याभिषेक दिन ३५० वर्ष” या औचित्याने रविवार दिनांक…

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बुधवार, २३ ऑगस्ट रोजी ” श्रावणमेळा ” चे आयोजन

गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी श्रावणमेळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कुडाळ पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज…

error: Content is protected !!