आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

त्रिंबक येथे मेरी मिट्टी मेरा देश अभियानाचा समारोप…..!

आचरा (प्रतिनिधी) : देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत त्रिंबक मार्फत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाचा समारोप विविध उपक्रमांनी करण्यात आला. सकाळी शालांत परीक्षेत जनता विद्या मंदीर त्रिंबक प्रशालेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कुमार मनोहर घाडीगावकर याचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…

जामसंडे अपघाती मृत्यू प्रकरणी एस.टी.चालकाला जामीन मंजूर

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे दिर्बादेवी स्टॉप नजिक दि. ०८/०७/२०२३ रोजी सकाळी ६.१५ मे सुमारास दोन युवकांना रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जात ठोकर देवून एकाचा मृत्यू व दुसऱ्याच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एस टी चालक संजय रविंद्र पाटील याला देवगड प्रथम वर्ग…

कुंटणखाना कारवाई बद्दल पीआय अतुल जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान

डीएसपी अग्रवाल यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन आले गौरविण्यात सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): दिनांक ७ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील बेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आजगाव येथील अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत एका आरोपीला अटक करून ३ पीडित महिलांची सुटका केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस…

आ.नितेश राणे यांच्या सहकार्याने शुकनदीतील गाळ काढल्यामुळे खारेपाटण मध्ये पूरस्थिती नाही ; रमाकांत राऊत

खारेपाटण (प्रतिनिधी) : गावातील शुक नदीतील पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी खारेपाटण मध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन खारेपाटण गावात पुराचे पाणी शिरत असे.मात्र यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सकार्यातून शुकनदीतील गाळ उपसल्याने खारेपाटण शहर यंदा पुराच्या विळख्या पासून वाचले असून खारेपाटण गावचे…

माड्याचीवाडी ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिमाखात साजरा

कुडाळ (अमोल गोसावी) : माड्याचीवाडी ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी दिमाखात साजरा केला.गावातील माजी स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी,ज्येष्ठ ग्रामस्थ,शिक्षक,विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,मदतनीस पोस्टमास्तर,कलाकार,दिव्यांग यांचा यथोचित गौरव गावचे भूषण श्री श्री १०८ महंत गावडेकाका महाराज,जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे,सरपंच सचिन गावडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत…

जिल्हा बँक तळेबाजार शाखा एटिएम चे नितेश राणे यांच्या हस्ते 17 ऑगस्ट रोजी उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखा नविन एटीएम चे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरूवार दि.17ऑगस्ट रोजी सायं. 5 वा. करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी,माजी आमदार तथा बँकेचे माजी संचालक…

शिवसेनेशी निष्ठावंत राहिलेल्या आ. वैभव नाईक यांचा आम्हाला अभिमान -भाई गोवेकर

मालोंड,वेरळ,देऊळवाडा, मसुरे गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पक्ष फोडण्यापलीकडे भाजपने काहीच काम केले नाही-आ.वैभव नाईक मालवण (प्रतिनिधी) : शिवसेनेचे अनेक आमदार वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून शिंदे गटात गेले मात्र आमदार वैभव नाईक हे शिवसेनेशी आणि ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले.त्यांनी सत्तेसाठी आपल्या…

आ.नितेश राणेंच्या प्रयत्नातून तळेरे स्मशानभूमी रस्ता खडीकरण नूतनीकरण साठी १० लाखांचा निधी मंजूर

रवींद्र उर्फ बाळा जठार व दिलीप तळेकर यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त कणकवली (प्रतिनिधी) : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५ १२३८) योजनेंतर्गत विकासकामांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज…

माकडा माकडा हुप हुप! झाडे लावा खूप खूप!!

कासार्डेत सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षदिंडी तळेरे (प्रतिनिधी) : कावळा करतो काव! काव! एक तरी झाड लावं!! माकडा, माकडा हुप हुप! झाडे लाऊ खूप खूप!! झाडे लावा! झाडे जगवा!अशा अनेक घोषणांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना आणि इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी…

तरंदळे ग्रामपंचायत येथे उद्या दिव्यांग बांधवांसाठी प्रशिक्षण शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : गावातील दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार करता यावा म्हणून तरंदळे ग्रामपंचायतीच्यावतीने गुरुवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दीव्यांग बांधवांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी दिव्याग बांधवांनी उपस्थित रहावे.असे आवाहन तरंदळे सरपंच सुशिल कदम यांनी केले…

error: Content is protected !!