कणकवली (प्रतिनिधी) : गावातील दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार करता यावा म्हणून तरंदळे ग्रामपंचायतीच्यावतीने गुरुवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दीव्यांग बांधवांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी दिव्याग बांधवांनी उपस्थित रहावे.असे आवाहन तरंदळे सरपंच सुशिल कदम यांनी केले आहे.
प्रशिक्षण दिवसभर आहे.प्रशिक्षण घेणाऱ्याने आपल्या सोबत एक व्यक्ती घेवून येणे.यावेळी चहा नाष्टा व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.












