युवा उद्योजक अचित कदम यांनी जपली सामाजिक बांधिलकी

बोर्डवे आश्रम शाळेला गरम पाण्यासाठी दिला स्टील बंब कणकवली (प्रतिनिधी): वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांनी सामाजिक बांधिलकी जपत 76 व्या स्वातंत्र्यदिनीवबोर्डवे येथील आश्रमशाळेला स्वखर्चाने स्टील बंब भेट दिला.आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आंघोळी साठी गरम पाणी त स्टील बंब…








