आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना उपनेते संजय आग्रे कांदिवली पूर्व व मालाड पश्चिम येथे महापालिका निवडणूक प्रचारात सक्रिय

मुंबई (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी कांदिवली पूर्व व मालाड पश्चिम परिसरात प्रचार दौऱ्याची जोरदार सुरुवात केली. वॉर्ड क्र. 32 (कांदिवली पूर्व) व वॉर्ड क्र. 28 (मालाड पश्चिम) या भागांमध्ये त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक…

आंगणेवाडी – कुणकेश्वर जत्रोत्सवाचे काटेकोर नियोजन

भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवी आणि कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च…

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच…

मुंबई मनपा निवडणूकीच्या विविध प्रभागातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात मा.आम. वैभव नाईक यांचा सक्रिय सहभाग

मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी; डोअर टू डोअर प्रचारावर भर मुंबई (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणूकितील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीच्या प्रभाग क्र. १९९ (लोअर परळ) च्या उमेदवार माजी महापौर किशोरी पेडणेकर, प्रभाग क्र.९१( वाकोला ) चे उमेदवार…

सिंधुदुर्गच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरला वारकरी भवन उभारणार – मंत्री नितेश राणे

पंढरपूरमध्ये सिंधुदुर्गच्या वारकऱ्यांना हक्काचे निवासस्थान; दोन–तीन वर्षांत वारकरी भवन साकारणार कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकऱ्यांना पंढरपूर येथे आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा देखील करणार आहे. पंढरपूर येथे जागा घेतली आहे.…

नाविन्यता हीच विकासाची गुरुकिल्ली – डॉ. ए. एम. गुरव

वैभववाडी (प्रतिनिधी) : नावीन्यता हीच विकासाची गुरुकिल्ली असून बदलत्या जगतील परिस्थितीत नव्या कल्पना आणि संशोधनाला विशेष महत्व आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील माजी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण…

वैभववाडीत मेडिकल इक्विपमेंट बँकेचे उद्घाटन

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या वतीने वैभववाडी येथे मेडिकल इक्विपमेंट बँक स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये विविध आरोग्य विषयक साहित्य  रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्यामार्फत वैभववाडी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाला सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी माजी गव्हर्नर…

आंगणेवाडी कुणकेश्वर आढावा बैठक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या जत्रा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत या जत्रांना राज्यातून देशातून तसेच मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्ग हजेरी लावतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी यांच्याशी चर्चा करून नियोजनामध्ये कोणताही अभाव…

कणकवली शिक्षण संस्था सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मारुती पुजारी तर उपाध्यक्षपदी सुहास मुसळे यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : येथील कणकवली शिक्षण संस्था सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवलीच्या 2025 – 2030 या कालावधीकरिता संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. सोमवार दि.29 डिसेंबर, 2025 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. यावेळी नवनियुक्त संचालक एम. एच. पुजारी,…

पालकमंत्री नितेश राणेंकडून सोनू सावंत कुटुंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे वडील मधुकर जयराम सावंत यांचे अलीकडेच दुःखद निधन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी सोनू सावंत यांच्या वरवडे फौजदारवाडी येथील घरी जात सोनू सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,…

error: Content is protected !!