गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती करावी

आम.नितेश राणेंनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री शिंदेशी केली चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरात येऊन ठेपला असताना कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांनी दैनावस्था झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती करावी.गणेश चतुर्थीला…








