राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांसकडून करण्यात आले स्वागत
कणकवली (प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली येथे नव्यानेच बदली होऊन आरोग्य सेवेत रुजू झालेले, वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकुल पंचवाडकर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रुजाय फर्नांडिस यांच्याकडून स्वागत करण्यात आले.यावेळी ग्रां.प.सदस्य भावना सावंत, किशोर, माजी ग्रां.प.सदस्य घाडीगांवकर, माजी ग्रां.प.सदस्य प्रगती भोगले,आ. सहायक शंकर खडपकर आ.सेवक रामेश्वर चिभडे, जास्मिन शेख, गणेश दळवी, वामन चव्हाण, निलेश पिंटो, लक्ष्मीकांत तावडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













