आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ एसटी डेपो च्या गलथान कारभाराचा अनुप नाईक यांनी घेतला समाचार

कुडाळ डेपो मॅनेजरच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत व्यक्त केला निषेध कुडाळ (अमोल गोसावी) : एसटी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक आणि उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी यांनी आज कुडाळ एसटी डेपोत् जात अधिकाऱ्यांची गैरहजेरी आणि ऐनवेळी रद्द होणाऱ्या बस…

अभिजीत जैतापकर यांची क्रेडाई महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारणीवर निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कॉन्फेडरेशन ऑफ रियल एस्टेट असोसियेशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रेडाई ही देशपातळीवर काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे. या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे काम क्रेडाई महाराष्ट्र करते. नुकतीच या संघटनेची सन २०२३ – २५ साठी राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात…

कनेडी येथील देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत शेठ न.म. विद्यालय, खारेपाटणचे घवघवीत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स तसेच बाल मंदिर कनेडी आयो जित माजी गुरुवर्य पुरस्कृत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन…

कासार्डे नागसावंतवाडी मधील अवैध सिलिका उत्खनन वाहतुकीवर कारवाई करा ; अन्यथा आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांसह खनिकर्म अधिकाऱ्यांना इशारा कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील इकोसेन्सिटिव्ह झोन घोषित असलेल्या कासार्डे नागसावंतवाडी येथील निर्बंधित क्षेत्रात अवैध सिलिका उत्खनन केले आहे आणि अद्याप सुरू आहे. याची सखोल चौकशी करून शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई…

आ. नितेश राणेंमुळे आम्हाला तात्काळ न्याय मिळाला ; बेकायदेशीर असलेला तो सेल कायदेशीर बंद करण्याची प्रक्रिया होती वेळखाऊ

कणकवली कापड विक्रेता संघटनेने मांडली भूमिका कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत याआधी आलेले सर्व सेल हे किरकोळ व्यापाऱ्यांचे होते.मात्र यावेळी आलेला सेल व्यापारी हा कोल्हापूर गांधीनगर येथील घाऊक व्यापारी होता. त्यामुळे कणकवलीतील स्थानिक बाजारपेठेतील कापड दुकान आणि त्या सेल मधील दरात…

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनेडी हायस्कूलचे सुयश ; कु.मीरा आपटे द्वितीय

कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कणकवली आयोजित कणकवली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच विद्यामंदिर प्रशाला कणकवली येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. मीरा मकरंद आपटे हिने द्वितीय…

जिल्ह्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मदत पुनर्वसन मंत्री येणार जिल्ह्यात

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी भेट घेत केली चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू असलेल्या नरडवे महंमदवाडी, टाळबा व इतर धरणांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष…

शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने कणकवली खरेदी विक्री संघाचे कामकाज – प्रकाश सावंत

शेतक-यांना खत वेळेत देण्याचे नियोजन यशस्वी ; ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तालुक्यातील शेतक-यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी काम करत आहे. गेल्या वर्षभरात आधारभुत किंमत योजनेअंतर्गत शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात भात खरेदी करण्यात…

मी गेली दहा वर्षे शिवसेनेचाच कार्यकर्ता होतो

आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री यांचे प्रत्युत्तर कुडाळ (अमोल गोसावी) : आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री यांनी काल गुरुवारी कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी आंबडपाल उपसरपंच धीरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी पत्रकार…

सांस्कृतिक युवा महोत्सवात कणकवली कॉलेजची बाजी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठा च्यावतीने आयोजित ५६ वा सांस्कृतिक युवा महोत्सव २३-२४ दिनांक १० ऑगस्ट रोजी आनंदीबाई राव राणे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वैभववाडी येथे संपन्न झाला. या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीमधील भारतीय सुगम गायन, शास्त्रीय तालवाद्य, भारतीय…

error: Content is protected !!