आचिर्णे धनगरवाडा येथील दुर्गाडी डोंगराच्या पायथ्याशी रंगणार बाळुमामा स्पोर्ट चषक क्रिकेट स्पर्धा

वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे धनगरवाडा येथील दुर्गाडी डोंगरावर निसर्गाच्या सान्निध्यात “बाळूमामा स्पोर्ट्स चषक २०२६” या भव्य खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जय मल्हार दुर्गोबा मंडळ, आचिर्णे (दार्ये धनगरवाडा) व जय मल्हार मित्र मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त…








