आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून देवगड जामसंडे नगरपंचायत साठी तब्बल 2 कोटींचा विकासनिधी

उद्योगमंत्री उदय सामंत ,शिक्षणमंत्री केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांचे विशेष सहाय्य जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा यशस्वी पाठपुरावा देवगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत वर मेहरनजर केली असून शहराच्या विकासकामांसाठी तब्बल 2 कोटींचा भरीव विकासनिधी मंजूर केला…

पुन्हा नाेट बंदी ; 2 हजारच्या नोटा 30 सप्टेंबरपासून बंद होणार

आरबीआयचा मोठा निर्णय नवी दिल्ली (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे भारतीय रिझर्व्ह…

ग्रामपंचायत पडेल च्या सदस्य पदावरती सायली वारीक विजयी

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पडेल ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमध्ये ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या एका जागेवर सायली अजय वारीक (187 मते) विजयी झाल्या. येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. पडेल सरपंच भूषण पोकळे यांनी नवनिर्वाचित ग्रा पं सदस्य सायली वारीक यांचे अभिनंदन केले. पडेलमधील सर्वसाधारण…

देवगड तालुक्यात 25 मे रोजी स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : शासन आपल्या दारी अभियानातंर्गत देवगड तालुक्यातील इंद्रप्रस्थ हॉल डायमंड हॉटेलच्या मागे सातपायरी येथे गुरुवार दि. 25 मे 2023 रोजी सकाळी 10 ते सायं.5 या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. तालुक्यातील…

कौशल्य विकास च्या माध्यमातून तरुणांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी – दिपक केसरकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारले. त्या धोरणास शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गती दिली. त्यासाठी उद्योगमंत्री…

कामगारांच्या प्रश्नांसाठी पुकारलेले स्वाभिमानी कामगार संघटने आंदोलन ‘तात्पुरते’ स्थगित

कामगारांच्या प्रलंबित विषयांबाबत सहाय्यक कामगार आयुक्तांकडून 31 मे रोजी बैठकीचे आयोजन कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीत कामगारांच्या प्रलंबित प्रश्न व लाभाचे प्रस्तावा संदर्भात कार्यालयाकडून चाललेला भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत स्वाभिमानी कामगार संघटनेने…

तोंडवळी ग्रामपंचायत येथे 20 मे रोजी मोफत रक्त तपासणी शिबीर…!

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तोंडवळी ग्रामपंचायत येथे उद्या दि. 20 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मोफत रक्त तपासणी शिबीर आरोग्य उपकेंद्र तोंडवळी व हिंद लॅब, मालवण यांच्या तर्फे आयोजित केली आहे शिबिरात मध्ये CA 125,…

शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

शिंदे गट स्थापनेनंतर सिंधुदुर्गात पक्ष सोडण्याची पहिलीच घटना कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली यांची पक्षात घुसमट झाल्यामुळे पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. व त्यांच्या येण्यामुळे काँग्रेसची ताकद वाढलेली आहे.काँग्रेस पक्षामध्ये…

कणकवली नगरपंचायतच्या स्वच्छता गृह बांधकामातील भ्रष्टाचाराची महाविकास आघाडीने पुन्हा केली पोलखोल

बांधकामासाठी आवश्यक CRS स्टील ऐवजी साधे स्टील वापरले कॉंक्रीट देखील M२० कमी दर्जाचे;शासनाच्या निधीची झाली उधळपट्टी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करून कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा महाविकास आघाडीचा इशारा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली नगरपंचायत भाजी मार्केट येथे स्वच्छता गृह बांधकामातील…

पियाळी करमळकर वाडी – जैन मंदिर, गणेश घाट रस्ता डांबरीकरण कामाला प्रारंभ

आ. नितेश राणेंनी दिला निधी ; संतोष कानडे यांचा पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील पियाळी करमळकर वाडी ते जैन मंदिर व वंजारे वाडी येथील गणेश घाट रस्ता डांबरीकरण साठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.यासाठी…

error: Content is protected !!