तोंडवळी ग्रामपंचायत येथे 20 मे रोजी मोफत रक्त तपासणी शिबीर…!

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तोंडवळी ग्रामपंचायत येथे उद्या दि. 20 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मोफत रक्त तपासणी शिबीर आरोग्य उपकेंद्र तोंडवळी व हिंद लॅब, मालवण यांच्या तर्फे आयोजित केली आहे शिबिरात मध्ये CA 125, CA 19.9, Hb1ac,Psaएच बी टेस्ट, कॅन्सर टेस्ट. प्रोस्टेट ग्रंथी टेस्ट, शुगर averge टेस्ट,आणि थायरॉईड टेस्ट येवढ्या टेस्ट होणार आहेत. तरी या शिबिरात तोंडवळी गावातील महिला व पुरुष यांनी उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी. असे आवाहन तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!