आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेर्पे व बेर्ले येथील विविध विकास कामांचा खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते प्रारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी ) : शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून कणकवली तालुक्यातील शेर्पे व बेर्ले या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते अतुल रावराणे,सचिन सावंत, राजू राणे,खारेपाटण…

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी बापू धुरी यांची निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी राजेंद्र उर्फ बापू धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बापू धुरी याना नियुक्तीपत्र देण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय आग्रे…

अपघातातील जखमींची केली पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विचारपूस…!

कणकवली (प्रतिनिधी): लग्नाचे व-हाड घेऊन देवगडकडे जाणाऱ्या वाहनाचा वागदेजवळ दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातातील जखमी रुग्णांवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचार सुरू आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज आपल्या सिंधुदुर्ग…

सांगुळवाडी येथे ९ मे पासून धार्मिक कार्यक्रम

श्री भगवती देवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार संपन्न आचरा (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील श्री भगवती देवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा मंगळवार ९ मे ते गुरुवार ११मे रोजी होणार आहे. मंगळवार दि. ०९ मे. मिती…

चिन्मय फोंडबा चित्रकला स्पर्धेत प्रथम!

मसुरे (प्रतिनिधी): गाबीत महोत्सव 2023निमित्त मालवण ,देवगड,वेगुर्ले या तीन तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला (इयत्ता 1 ते4)या गटामध्ये चिन्मय सुनिल फोंडबा इयत्ता 4थी ( शाळा जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रोख रुपये 2000/-सन्मान चिन्ह ,प्रशस्तीप्रत्रक,या बक्षिसाने…

संजय राऊत चपट्या पायांचा.. लोकप्रभातील आर्टिकल वाचुन बेळगाववासीय राऊत ला चप्पलने मारतील

आ. नितेश राणेंनी काढले वाभाडे कणकवली (प्रतिनिधी): चपट्या पायाचा खा संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर तावातावाने बेळगावात बोलतोय.मराठी माणसांच्या विरोधात भाजपा फौज उभी करतोय म्हणतोय. शकुनीमामा ,लोकप्रभा च्या वेळची मस्ती विसरला असशील तर आठवण करून देतो.कारट्या संजय, जेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…

मोठी बातमी !केंद्रीयमंत्री नारायण राणे 6 मे ला बारसुत

रिफायनरी समर्थनासाठी काढणार महामोर्चा कणकवली (प्रतिनिधी): 6 मे रोजी बारसू रिफायनरी च्या समर्थनार्थ केंद्रीयमंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे हेलिकॉप्टर बारसुत उतरणार आहे असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले. कोकण विकास व्हावा असे वाटणारे सर्व बारसू मध्ये येणार…

भराडी देवी सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम

मसुरे सुपुत्र रुपेश दूखंडे यांच्या माध्यमातून अनाथ मुलांना मदत मसुरे (प्रतिनिधी): भराडी देवी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र रुपेश दूखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काहीतरी चांगले काम करण्याच्या हेतूने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आदि वस्तू जमा…

विद्यार्थ्यांच्या हस्ते मुलांच्या जल्लोषात ‘रस्सा उडाला भुर्रर्र’चे प्रकाशन

तळेरे (प्रतिनिधी) : येथील लेखक प्रमोद कोयंडे यांच्या ‘रस्सा उडाला भुर्रर्र’ या बालकथासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्रदिनी लहान मुलांच्या जल्लोषात झाले. तळेरे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ येथे झालेल्या या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच विद्यालयाच्या सातवीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते…

पळसंब येथे ४ मे पासून धार्मिक कार्यक्रम!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब येथील श्री देव रवळनाथ पावणाई मंदिर मध्ये ४ मे रोजी उदक शांती कार्यक्रम होणार आहे. श्री .आई जयंती देवीच्या मंदिरामध्ये शुक्रवार ०५ मे ते ०८ मे या चार दिवसाच्या कालावधीमध्ये ऋग्वेद शाकल शाखेच्या संपूर्ण संहितेचे अभिषेकासह…

error: Content is protected !!