चिन्मय फोंडबा चित्रकला स्पर्धेत प्रथम!

मसुरे (प्रतिनिधी): गाबीत महोत्सव 2023निमित्त मालवण ,देवगड,वेगुर्ले या तीन तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला (इयत्ता 1 ते4)या गटामध्ये चिन्मय सुनिल फोंडबा इयत्ता 4थी ( शाळा जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रोख रुपये 2000/-सन्मान चिन्ह ,प्रशस्तीप्रत्रक,या बक्षिसाने त्याला सन्मानीत करणेत आले आहे.सर्जेकोट गावाचे शाळेचे,पालकांचे नाव उज्ज्वल केल्या बद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!