खा. नारायण राणे यांची सतीश सावंत यांनी घेतली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : भाजप नेते खा. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी मुंबई जूहू येथील अधिश निवासस्थानी भेट घेतली. खा. राणेंची प्रकृती गेले काही दिवस ठिक नव्हती. मुंबई येथे जावून सतीश सावंत यांनी खा.…








