शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची वैभववाडी तालुका कार्यकारिणीची सभा संपन्न

पं. स. व जि.प.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांचे मार्गदर्शन लढला नाहीस तरी चालेल पण विकला जावू नको.! या डॉ.आंबेडकरांच्या विधानाची पदाधिकाऱ्यांना करुन दिली आठवण वैभववाडी (प्रतिनिधी): आज वैभववाडी येथे आमदार वैभव नाईक, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल…








