सांगवे शिवसेना शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी): भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प हार घालून शिवसेनेच्यया वतीने कनेडी सांगवे शिवसेना शाखे मधे साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख् प्रथमेश सावंत, शिवसेना नेते बाळासाहेब भिसे, अल्पसंख्याक उपजिल्हाध्यक्ष बॅनी डिसोझा, रमाकांत गावकर, बाळा पाटकर, पीटर डिसोझा, मुकेश सावंत, कुणाल सावंत, अर्जुन कांबळे, संदीप कदम, विश्वनाथ कांबळे, सचिन सावंत, राजू डोंगरे, अरुण सावंत, अशोक सावंत, आदि सैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!