घोणसरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मागासवर्गीय स्मशानभूमीची साफसफाई

कणकवली (प्रतिनिधी): घोणसरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मागासवर्गीय स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली. सदर साफसफाई वेळी ग्रामपंचायत घोणसरी सरपंच मॅक्सी पेद्रु पिंटो घोणसरी सोसायटी चेअरमन दीपक पुंडलिक राणे ग्रामपंचायत सदस्य सतीश सिताराम जाधव, महेश दत्ताराम येंडे, सचिन बुधाजी सुतार व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मागासवर्गीय वस्तीतील जाधव गुरुजी, चंद्रकांत जाधव, सिताराम तांबे, निशांत कदम, किशोर जाधव, संजना जाधव, सुरेखा जाधव मनीषा साळसकर इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!