विजयदुर्गमध्ये भाजपात इनकमिंग

देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग मधील अनेक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन आ. नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजयदुर्ग मधील माधवी प्रशांत वाडये, गीता गजानन लळीत, दिपाली दशरथ तळेकर, विठाबाई तुकाराम बांदकर, लक्ष्मी रामचंद्र केळकर,रुपाली…








