देवबाग येथे १२ एप्रिलला “महानिद्रा”नाटक

मालवण (प्रतिनिधी): देवबाग येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वर्धापन दिना निमित्त १२ एप्रिल रोजी रात्रौ १० वाजता श्रीमाऊली प्रतिष्ठान पाट पंचक्रोशी यांचे रामकृष्णहरि प्रकाशित,लंबोदर प्राॅडक्शन मुंबई प्रस्तुत, विनय केळुसकर लिखित व दिग्दर्शीत दोन अंकी नाटक “महानिद्रा” होणार आहे. या नाटकाची निर्मिती डी.टी.मेथर व महेश पाटेकर यांची असून नेपथ्य रविराज धुरी, पार्श्व संगीत रत्नाकर पडते यांचे आहे. उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!