विजयदुर्गमध्ये भाजपात इनकमिंग

देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग मधील अनेक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन आ. नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

विजयदुर्ग मधील माधवी प्रशांत वाडये, गीता गजानन लळीत, दिपाली दशरथ तळेकर, विठाबाई तुकाराम बांदकर, लक्ष्मी रामचंद्र केळकर,रुपाली रामदास केळकर, शेवंती जिवबा सानये,ज्योती सोमा बाबले,साक्षी संतोष सरवणकर, समिक्षा शंकर मोंडकर,राधा दिनेश जानकर, वंदना मधुकर जानकर, करुणा प्रशांत सावंत, वनिता संतोष फणसेकर,वैशाली विठ्ठल कोलवीलकर,प्रेमा जयहरी पाटील,पूनम सुरेश पेटकर, वीणा विजय नागवेकर,सुरेखा सुरेश नार्वेकर,प्रमिला प्रकाश सावंत, माधवी महेश चव्हाण, शिल्पा शिवाजी केळकर, गुलनार शम्रा मुडास यांनी प्रवेश केला आहे .यावेळी जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी, जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली , रवी पाळेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!