नांदगाव सर्व्हिस रोड वाहतूकीस केव्हा सुरू होणार

नांदगाव ग्रामस्थांचा संतप्त सवाल ; सर्व्हिस रोड अभावामुळे पुन्हा अपघात नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथील सर्विस रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. या सर्विस रस्त्या अभावी आजपर्यंत छोटे-मोठे कित्येक अपघात झाले आहेत.आजही दुपारी एकच्या सुमारास…






