आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली तालुका पत्रकार समिती आयोजीत निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

ईश्वरी लाड,तनया कदम,सलोनी कदम प्रथम.. कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. यात पाचवी ते सातवी या गटासाठी…

error: Content is protected !!