आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोटकामते ग्रामसभेत सरपंचाला मारहाण ; सर्व आरोपी निर्दोष

देवगड (प्रतिनिधी) : कोटकामते येथे दि.८ डिसेंबर २०१६ रोजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा चालू असताना फिर्यादी गणेश लक्ष्मण घाडी यांना ग्रामसभेत शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी रावजी गोविंद खाजणवाडकर,अनिल दत्तात्रय मोंडे, सुनील रामा कोकम, संजय दत्ताराम धोपटे यांची सिंधुदुर्गचे प्रधान…

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

3 एप्रिल रोजी सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस होणार साजरा कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस चे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा 3 एप्रिल रोजी 53 वा वाढदिवस आहे.अनंत पिळणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

व्यसनमुक्त भीम जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्धार मिठबाव बौध्दजन सेवा मंडळाने केला निर्धार

देवगड (प्रतिनिधी) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने त्रिसरण बुध्द विहार मिठबाव येथेआयोजित व्यसनमुक्त भीम जयंती उत्सव अभियान प्रचार मोहीमेस सुरुवात करण्यात आली. अभियान राबविण्याचा हेतू स्पष्ट करतांना नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी महामानवांचे…

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत कु.आयुष नाळे सलग चौथ्या वर्षी ठरला गोल्ड मेडल चा मानकरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : दत्त वि.मं.वैभववाडी शाळेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी आयुष प्रदीप नाळे यांने सलग चौथ्या वर्षी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवून ऑल इंडिया रँक सुवर्ण पदक मिळवून स्कॉलरशीप प्राप्त केली आहे. सदर परीक्षा जानेवारी 2023…

नांदगाव येथे हनुमान जयंती निमित्त जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील श्रीराम मंदिर नांदगाव मोरयेवाडी, बिडयेवाडी येथे श्री हनुमान जयंती निमित्त गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी रात्री ठीक 9 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून बाल गट 12 वर्षांपर्यंत अनुक्रमे 2,000 हजार…

कृषी महाविद्यालयात उभारला शेतीतील पालापाचोळा व घनकचऱ्यापासून कंपोस्ट प्रकल्प

नांदगाव(प्रतिनिधी): कै राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्ष कृषी पदवीच्या अनुभवात्मक शिक्षण उपक्रम अंतर्गत कृषी घनकचरा प्रकल्पाचे यशस्वीरित्या अमलात आणले आहे. या प्रकल्पाच्या मदतीने आपण कृषी व महानगरपालिका घनकचऱ्याचे व्यवस्थापन उत्कृष्ट रित्या करू शकतो हे दाखवून दिले आहे.…

तिथवली-चिंचवली- खारेपाटण रस्त्याच्या डांबरीकरणाचा चिंचवली येथे शुभारंभ

खारेपाटण((प्रतिनिधी) : कोकण रेल्वेच्या खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनच्या दृष्टीने व प्रवासी वर्गाला फायदेशीर ठरणाऱ्या प्रस्तावित तिथवली- चिंचवली – कोर्ले – मुटाट – मणचे-वाघोठण या प्रजिमा क्र.१ रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ आज चिंचवली येथे माजी पंचायत समिती सदस्या सौ.तृप्ती माळवदे…

कणकवलीत 5 एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा

नागरिकांनी सहभागी होण्याचे आमदार नितेश राणेंचे आवाहन कणकवली(प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4:00 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेश…

2024 च्या विधानसभेला ठाकरे शिवसेनेकडून अतुल रावराणें ना लॉटरी ?

विशेष संपादकीयराजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांना 2024 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदार संघात उमेदवारीची लॉटरी लागणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात असून तसे झाल्यास राणे कुटुंबियांना नेहमीच अंगावर…

आमदार नितेश राणे 16 एप्रिल रोजी भरवणार देवगडात भव्य मिसळ महोत्सव

कोल्हापूर पुणे सह राज्यातील चटकदार मिसळ ची चव मिळणार खवय्यांना देवगड ( प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड शहरात रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी देवगड कॉलेज नाका, डॉ. सावंत कंपाउंड येथे भव्य मिसळ महोत्सव भरवण्यात येणार असून कोल्हापूर, पुणे…

error: Content is protected !!