नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील श्रीराम मंदिर नांदगाव मोरयेवाडी, बिडयेवाडी येथे श्री हनुमान जयंती निमित्त गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी रात्री ठीक 9 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून बाल गट 12 वर्षांपर्यंत अनुक्रमे 2,000 हजार ,1,500 हजार,1,000 हजार तसेच उत्तेजनार्थ 500 रुपये तर खुला गट 12 वर्षांवरील अनुक्रमे 2,000 हजार ,1,500 हजार,1,000 हजार तसेच उत्तेजनार्थ 500 अशी पारितोषिके ठेवण्यात आली असून प्रवेश विनामूल्य असून वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड सोबत आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी ऋषिकेश मोरजकर 9096564410, निरज मोरये 8446434544 येथे 5 एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन नागेश मोरये यांनी केले आहे.