कणकवली कॉलेजच्या सार्थक ठूकरुल याची आरडीसी परेड साठी दिल्ली येथे निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी सार्जंट सार्थक संतोष ठूकरुल याची नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील आरडीसी संचलनासाठी निवड झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यावर्षी एनसीसी वरिष्ठ विभागातून कणकवली…








