कास येथील ऍट्रोसिटी गुन्ह्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी केला यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बांदा कास येथील शिमगोत्सवात पीडित फिर्यादिना जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की करणाऱ्या संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी नामंजूर केला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता…








