आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष नलावडे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत झाले सहभागी

कणकवली (प्रतिनिधी) : नव वर्षाच्या स्वागतासाठी कणकवलीत हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला कणकवली शहरातून निघालेल्या स्वागत यात्रेत कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे नववर्षाच्या स्वागत यात्रेत स्वागत यात्रेचा बॅनर घेऊन सहभागी झाले होते, यावेळी त्यांच्यासोबत सोबत कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संजय मालडकर, नवरसेविका सुप्रिया नलावडे, व भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी व हिंदू कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!