पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्या वतीने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यशवंत कांबळे यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेर्पे, ता. कणकवली या गावचे रहिवाशी व बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या १२ गाव संघटनेचे माजी अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे सेवेतून नुकतेच वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक यशवंत रामचंद्र कांबळे यांचा…








