आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कन्याकुमारी येथे साकारले जाणार,भव्य हनुमान मंदिर आणि ध्यान मंडप

केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती ; सिंधुदुर्ग पुत्राचे विशेष योगदान गोव्याचे राज्यपाल यांच्या हस्ते भूमिपूजन कन्याकुमारी (प्रतिनिधी) : कन्याकुमारी जिल्ह्यातील तिरुवत्तार येथे, काल 5 फेब्रुवारी रोजी भव्य हनुमान मंदिर तसेच, मेडिटेशन सेंटर चा दिमाखदार भूमिपूजन सोहळा पार पडला.…

अभिमानास्पद ! कलमठ चे सुपुत्र ऍड. केयुर काकतकर यांची दिवाणी न्यायाधीश पदी निवड

अथक मेहनतीच्या जोरावर न्यायाधीशपदाला घातली गवसणी सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे सुपुत्र ऍड. केयुर दिनेश काकतकर यांची दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली आहे. सतत 7…

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या विमा बांबू लागवड उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ओरोस (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रे मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिमा बांबू लागवड मिशनची सुरुवात करण्यात आली. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हामध्ये बिमा बांबू लागवड मिशन हाती घेण्यात आले आहे.…

दशावतार नाट्य कलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळगाव येथील सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे कला या विभागात दशावतार क्षेत्रातून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरणारे व तीन राज्यस्तरीय पुरस्कारांची हॅट्रिक केल्यानंतर हा राष्ट्रीय पुरस्कार…

कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास विशेष पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास २०२०- २१ चा नियतकालिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण विशेष सन्मान नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने नव महाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत दरवर्षी यशवंतराव…

वैश्य समाज पतसंस्था बँको पुरस्काराची मानकरी

सलग 6 व्या वर्षी मिळाला सन्मानाचा बँको  पुरस्कार सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था, मर्यादित फोंडाघाटला बँकिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सि इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी नागरी पतसंस्था विभागातून…

वाळू माफियांना दणका ; नायब तहसीलदार प्रकरणी 7 आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना आज पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी बुधवार दि.८ फेब्रुवारी पर्यत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी कुडाळ पोलिसांनी केली होती. पोलीसांनी शनिवारी…

खेळ पैठणीचा स्पर्धेत नेहा बेबी ठरल्या मानकरी

द्वितीय सुप्रिया सुजित जाधव व तृतीय निलम नामदेव जाधव कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज आयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव निमित्त महिलांचा आवडता कार्यक्रम खेळ पैठणीचा सायंकाळच्या सत्रात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक…

सुशांत खिलारे खूनप्रकरणी 5 आरोपींना 7 दिवस पोलीस कोठडी

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सुशांत खिलारे याला कराड येथे ठार मारून आंबोली च्या दरीत त्याचा मृतदेह फेकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आणखी 5 आरोपींना  13 फेब्रुवारीपर्यंत 7 दिवस पोलीस कोठडी   जिल्हा न्यायालयाने…

सुशांत खिलारे खुनप्रकरणी आरोपींची संख्या 7

3 आरोपींना 5 फेब्रुवारी तर 2 आरोपींना 6 फेब्रुवारी केली अटक तपासी अधिकारी डीवायएसपी डॉ.रोहिणी सोळंके यांचा यशस्वी तपास सावंतवाडी (प्रतिनिधी) : सुशांत खिलारे खूनप्रकरणात मयत आरोपी भाऊसो माने आणि यापूर्वी अटकेत असलेला आरोपी तुषार माने व्यतिरिक्त आणखी 5 आरोपींची…

error: Content is protected !!