अवैध दारूविक्री करताना जिमखाना मैदानावर गौरव सावंत ला एलसीबी जे रंगेहाथ पकडले

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील जिमखाना मैदानावर अवैध दारू विक्री करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने एकावर कारवाई केली. त्याच्याकडून १५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. गौरव विलास सावंत,…







