आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत भव्य मराठा सांस्कृतिक भवन उभारणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून शासकीय मान्यता प्राप्त ; ८ कोटीची तरतुद पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार भूमिपूजन ; छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यासह अद्ययावत नाट्यगृह राहणार उभे सकल मराठा समाजाची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली (प्रतिनिधी) : मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा…

शिवाजी महाराज–टिपू सुलतान तुलना वक्तव्यावर भाजपचा निषेध

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची मागणी ओरोस (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष हा नेहमीच हिंदू द्वेष करत आला आहे. आपल्या वाक्यातून सांप्रदायिक द्वेष कसा पसरवता येईल याकडे या पक्षाच्या नेत्यांचे नेहमीच लक्ष असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…

नवनिर्वाचित जि. प. सदस्या प्राची ईसवलकर व पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांचा खारेपाटण बुद्धविहार येथे सत्कार

खारेपाटण येथील पंचशील विकास मंडळ व संघमित्रा महिला मंडळ यांचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पंचशील नगर, खारेपाटण येथील बुद्धविहारात नवनिर्वाचित खारेपाटण जि. प. सदस्य प्राची ईसवलकर व…

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी होममिनिस्टर स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक २.३० वाजता संस्थेचे सभासद असणाऱ्या विवाहित महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन…

कणकवलीत सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन घडवणारा “रंगी रंगला महाराष्ट्र” कार्यक्रम; स्वरसंधार गृप यांची ‘भक्तीगीतांची जुगलबंदी’चा कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी चौक कणकवली येथे शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन गुरुवार दि. १९ फेब्रुवारी…

सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले जि. प. सदस्य संदेश सावंत यांचा संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संदेश सावंत यांनी सर्वाधिक…

आडवली येथे शिवजन्मसोहळयाचे आयोजन

पोईप (संतोष हिवाळेकर) : सनराईज शिवजन्मोत्सव मंडळ आणि शिवप्रेमी आयोजित शिवजन्मसोहळा 2026 (वर्ष – 9 वे) गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 स्थळ : होळीचा माळ, श्री देव रवळनाथ मंदिर नजीक आडवली भटवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कार्यक्रम सकाळी…

शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे शिवजयंतीदिनी दुचाकी महारॅली

दुचाकी महारॅलीचे यंदा ९वे वर्ष शिवभक्तांनी सहभागी व्हावे : युवा नेते प्रताप भोसले यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे प्रती वर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचे हे ९वे…

बांदिवडे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

बांदिवडे ग्रामस्थ संघ स्थानिक समिती यांचे आयोजन २१ रक्तदात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान आचरा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बांदिवडे ग्रामस्थ संघ स्थानिक समिती यांच्या वतीने रविवार १५ फेब्रुवारी रोजी बांदिवडे जिल्हा परिषद शाळा नं २ येथे आयोजित रक्तदान…

जि. प. केंद्रशाळा बांदा नं 1 येथील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन; १०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग बांदा (प्रतिनिधी) : येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं 1 येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तीन शालेय गटांसह खुल्या गटात…

error: Content is protected !!