खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी ॲड. किशोर वरकला पोलीस कोठडी

कुडाळ (प्रतिनिधी) : खुनाच्या गुन्ह्यात मोक्का लावू नये यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागून त्यातील 1 लाख रुपये खंडणी घेतल्याच्या गुन्ह्यातील आरोपी ॲड. किशोर वरक याला कुडाळ न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धेश शिरसाट…







