माजी खा निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा

युवासेनेची कणकवली पोलीस ठाण्यावर धडक कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत शिवसेना खा.संजय राऊत याना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खा. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी युवासेना…








