आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सुप्रिया नलावडे यांची भाजपा कणकवली नगरपंचायत गटनेतेपदी निवड

भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत मधील भाजपाच्या गटाची स्थापना करण्यात आली असून गटनेतेपदी नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांची एकमुखी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे कणकवली नगरपंचायत मधील भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. यावेळी गटनेत्या सुप्रिया…

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत त्रिंबक हायस्कूच्या रेवा पाटीलचे यश

आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ हायस्कूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेची विद्यार्थीनी रेवा संजय पाटील हिची कुडामध्ये होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली. तिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी सर्व…

जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

निधी 100 टक्के खर्च करा कामात हलगर्जी करण्यावर कारवाई करणार विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करा जिल्हा परीषद आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील…

महोत्सवातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

वैभववाडी (प्रतिनिधी) : देशाचे भावी नागरिक घडविण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील या क्रीडा महोत्सवाला एक वेगळे महत्त्व आहे. या महोत्सवात आपण काळानुसार बदल केले पाहिजेत. क्रीडा महोत्सवाला तालुक्यातील लोकसहभाग देखील मोठा असला पाहिजे. तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी मी तुमच्यासोबत…

खारेपाटण येथे आढळला एक मृत व जखमी अवस्थेतील माकड

वनविभागाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन करत माकडाला केले पिंजऱ्यात बंद खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नंबर १ येथील शालेय विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या रहदारी असणाऱ्या घाटी रस्त्यावर आज सोमवारी स. १०.३० च्या दरम्यान एक मृत तर एक…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत वाघेरी येथील रस्ते व बोअरवेल विकासकामांचे लोकार्पण

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वाघेरी गावातील वाघेरी लिंगेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता, वाघेरी चव्हाटा ते सदानंद गुरव यांच्या घराकडे जाणारा रस्ता तसेच महेश पाटील यांच्या घराजवळील बोअरवेल या विकासकामांचे लोकार्पण सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी शिवसेना उपनेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य…

जीवन शिक्षण शाळेत मुलांनी घेतले अनोख्या ‘बबल प्रिंट आर्ट’चे धडे

चित्रकार नरेंद्र राणे आणि मनाली सुद्रिक यांचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील गोपुरी आश्रमाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत ‘बबल प्रिंट आर्ट’ या अभिनव कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी…

भाजी मार्केट पब्लिक टॉयलेट स्वच्छतेच्या सूचना

सुजित जाधव ऍक्शन मोडवर कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत निवडणुकी नंतर नगरसेविका दीपिका जाधव यांच्या माध्यमातून सुजित जाधव ॲक्शन मोड वर येत वार्ड क्रमांक 11 मध्ये असणाऱ्या भाजी मार्केट मधील शौचालय याचा आढावा घेत दुर्गंधी मुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता…

फोंडाघाट जबरी चोरीप्रकरणी सहाव्या आरोपीच्या एलसीबी ने आवळल्या मुसक्या

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील राजन शंकर गमरे (५७, रा. सांताक्रूझ पूर्व-मुंबई) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात सापळा असून अटक केली.…

महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समिती व जन आरोग्य अभियान यांच्या वतीने मुंबई येथे राज्यव्यापी “आरोग्य अधिकार परिषद” संपन्न

“आरोग्य हा जनतेचा मूलभूत अधिकार…” – अशोक जाधव खारेपाटण (प्रतिनिधी) : “महाराष्ट्रामध्ये खाजगीकरणाच्या नावाखाली शासनाची संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली असून गरिबातल्या गरीब रुग्णाला विविध आजारांचे उपचार घेणे अवघड होऊन पडले आहे. त्यामुळे आरोग्य हा जनतेचा मूलभूत अधिकार असून सरकारने तो…

error: Content is protected !!