स्वयंरोजगाराचे होतकरू लोकांना मार्गदर्शन व्हावे आणि गावोगावी उद्योजक घडावेत. – मंजुषा परब

शिरवल ग्रामपंचायत येथे स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण आणि जागरूकता शिबिर संपन्न शंकर पार्सेकर यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : स्वयंरोजगाराचे होतकरू लोकांना मार्गदर्शन व्हावे आणि गावोगावी उद्योजक घडावेत यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख आणि सेवा क्षेत्रासाठी…








