आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदर जत्रेचा वड येथे १२ फेब्रुवारीला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम….!

तिरंगी भजन बारीचा सामना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथील पुरातन जत्रेचा वड येथे गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजेने होणार असून, दुपारी १२ वाजता…

राज्यस्तरीय शालेय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांचे सुयश

कु.अनुष्का गाडे हिची गोल्ड मेडल मिळवत राष्ट्रीय स्तरावर निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व अहिल्यानगर जिल्हा हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

कोर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याचा सत्कार संपन्न

सरपंच विश्वनाथ खानविलकर यांचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील कोर्ले या गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये पोभुर्ले व पुरळ जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित…

नितेश राणे…. हिंमत असेल तर अदृश्य शक्तीचे नाव घ्या

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री जिल्हा परिषद निवडणूकीतील अदृश्य शक्ती असा उल्लेख करतात.जर पालकमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्या अदृश्य शक्तीचे नाव जाहीर करावे. लोकसभेला ज्या अदृश्य शक्तीने 1 हजार वाटले, आणि मालवण विधानसभेला 3 हजार वाटले तीची ही अदृश्य शक्ती आहे…

कणकवली नगरपंचायतच्या सभापती निवडीवेळी सावळा गोंधळ ; सभापतीसह स्थायी समिती निवड पुढे ढकलली

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती निवडीसाठी विशेष सभा पीठासन अधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. या विषय समितीच्या निवडीबाबत सत्ताधारी गटाने पत्र देत विरोध केला. तर विरोधी गटाने विषय समिती गठीत करावी म्हणून मागणी केली.…

संत साहित्यिक अॅड. देवदत्त परुळेकर यांना यंदाचा प्र. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार

बांदा (प्रतिनिधी) : नट वाचनालय, बांदा यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘प्र. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार’ यंदा वेंगुर्ले येथील प्रसिद्ध संत साहित्यिक तथा लेखक अॅड. देवदत्त परुळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी विशेष समारंभात वाचनालयच्या…

कोकणच्या आंबा काजू प्रश्नावर शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम सुरू : बागायतदार आशादायी!

चालू वर्षी निसर्गाच्या आसमानी संकटांनी बागायतदार उध्वस्त ! सन २०२४/२५ च्या विमा नुकसान भरपाईचा दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेली दोन-तीन वर्षे कोकणातील आंबा- काजू बागायतदार,शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे, थ्रिप्स- तुडतुडे रोगामुळे, हवालदिल झाला असताना, चालू वर्षी वातावरणात…

जिल्हा नियोजन समितीची ११ फेब्रुवारी रोजी सभा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीची बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीमध्ये जिल्हा…

“कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”

पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल आंबा-काजू शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे काम सुरू; मंत्री नितेश राणे कणकवली (प्रतिनिधी) : मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

सुप्रसिद्ध गणेशमूर्तिकार शंकर गोसावी यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडीतील रहिवासी सुप्रसिद्ध गणेशमूर्तिकार शंकर धर्माजी गोसावी ( वय ८० वर्षे ) यांचे आज मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी पहाटे ६.०० वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन…

error: Content is protected !!