दिव्यांगांना मिळणारी पेंशन दोन-तीन महिन्यांपासून खंडित.!
संबंधित प्रशासनाने तात्काळ दिव्यांगांची पेंशन जमा करावी ; अन्यथा २६ जानेवारी ला अधिकाऱ्यांना जाब विचारणार लोकप्रतिनिधींनी देखील दिव्यांगांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे.! कणकवली (प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १००० रु. पेंशन मिळते. मात्र ही पेंशन योजना…








