आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सुमती सदाशिव घाडीगावकर यांचे निधन

कणकवली(प्रतिनिधी) : कणकवली वरवडे येथील रहिवासी सुमती सदाशिव घाडीगांवकर, ८० यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात २ विवाहित मुलगे , ३ विवाहित मुली , जावई , सुना आणि नातवंडे आहेत . कणकवली बाजारपेठेतील राधास्मृती कापड दुकानाचे संचालक…

ब्रेक फेल झाल्याने भोगवे- कुडाळ एसटीबसला अपघात

कुडाळ (प्रतिनिधी) : दि 26 जानेवारी रोजी सकाळी भोगवे वरून कुडाळला जाणार्या एसटी बसचे वालावल येथील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने प्रवाशांच्या जीव वाचवण्यासाठी बस चालक तुषार गवंडे यांनी प्रसंगावधान राखत सदरची एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या घळणीला आदळली त्यामुळे…

मालवण भाजपा तालुका उपाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण नियुक्ती

मालवण ( प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार भाजपच्या मालवण तालुका उपाध्यक्ष (प्रशासकीय कामकाज) पदी जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपा…

मांगवली सिद्धवाडी येथे माघी गणेश जयंतीनिमित्त मनसे मार्फत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष सिद्धी संतोष नारकर यांच्या वतीने मोफत वैद्यकीय शिबिराचे मांगवली सिद्धवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. या मेडिकल कॅम्पला शेकडो संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली आणि…

सत्यवानाची सावित्री बनण्यापेक्षा, “जोतिबांची सावित्री बनणे” आजच्या काळाची गरज- ऍड. स्वाती तेली

विधवा स्त्रियांना सुद्धा सन्मानाने वागवले पाहीजे – गितांजली नाईक प्रजासत्ताक दिनानिमित्त ओसरगाव येथे ”महिलांचा स्नेहसंमेलन व तिळगुळ समारंभ ; साद फाउंडेशन चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय संविधानामध्ये स्त्रियांच्या प्रगतीसाठी महिलांविषयक तरतूदी आणि कायदे करण्यात आलेले असून स्वातंत्र्य समता न्याय…

भिरवंडे नंबर 1 मध्ये ‘एक तास शाळेसाठी ‘ उपक्रम

कणकवली(प्रतिनिधी): केंद्रशाळा भिरवंडे नंबर 1जि प प्राथमिक शाळेमध्ये एक तास शाळेसाठी उपक्रम राबविण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सहभागी होत पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या परिसराची साफसफाई केली.भिरवंडे नंबर 1 शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली…

उद्धव ठाकरेंचा भाजपला दणका ; भाजपाचा मोठा नेता ठाकरे शिवसेनेत

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त खेळी केली आहे. भाजपच्या बड्या नेत्यालाचा शिवसेनेने आपल्या गळाला लावले आहे. भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली…

नववर्षानिमित्त माधवबागच्या वतीने मधुमेह तसेच हृदयरोग रुग्णांसाठी खास पंचकर्म महोत्सवाचे आयोजन

१५७० रुपये किमतीची उपचारपद्धती केवळ ९९९ रुपयांत उपलब्ध माधवबागच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी केंद्रांवर होणार उपचार कणकवली (प्रतिनिधी) : नववर्षानिमित्त मधुमेही तसेच हृदयरोग रुग्णांसाठी खास पंचकर्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दम लागणे, छातीत दुखणे, ब्लड प्रेशर, डायबेटीस, अँजिओप्लास्टी, ब्लॉकेजेस, बायपासचा…

श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघाची सविता आश्रम ला आर्थिक मदत

कणकवली(प्रतिनिधी) : व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी कृतीतून जपणे हे फार महत्वाचे आहे.कणकवली शहरातील श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघाने ही सामाजिक बांधिलकी जपत पणदूर येथील सविता आश्रमाला पदरमोड करत रोख 5 हजार रुपयांची देणगी सुपूर्त केली.त्यासोबत आश्रमातील आश्रितांसाठी कपडे तसेच नाष्टाही दिला.…

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची 29 रोजी त्रैमासिक सभा

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा रविवार 29 जानेवारी 2023 रोजी गोपुरी आश्रम सभागृह सकाळी ठीक 10.30 वाजता संस्थेचे राज्याध्यक्ष संजयजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच सर्व विभागीय पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी यांची…

error: Content is protected !!