जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या आदेशाला ठेकेदारांकडून हरताळ !

राजरोस जड वाहतूक पर्यायी तयार केलेल्या रस्त्याने सुरू! आर्थिक उलाढालीची शक्यता ! एसटी बंद होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार — पालक. ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : एसटी वाहतूक, पर्यटकांच्या चार चाकी आणि दुचाकी गाड्यांच्या वाहतुकीसाठी नदीतून मातीच्या…








