कासार्डेत आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या दहीहंडीचा जल्लोष!

फोंडाघाटच्या गांगोमाऊली पथकाने फोडली मानाची दहीहंडी कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवाने कासार्डे येथे यंदाही उत्साहाची उधळण केली. गेल्या १४ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या दहीहंडी उत्सवाला…







