असलदे दिवाणसानेवाडी येथे माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे दिवाणसानेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या निमित्ताने परंपरेनुसार श्री सत्यनारायण महापूजा तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात…








